मुलांसाठी कोरोना अनुभवाबद्दल पत्रलेखन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 02:44 PM2021-03-16T14:44:59+5:302021-03-16T14:47:36+5:30

डाक विभागाचा अभिनव उपक्रम

Letter writing competition about corona experience for children | मुलांसाठी कोरोना अनुभवाबद्दल पत्रलेखन स्पर्धा

मुलांसाठी कोरोना अनुभवाबद्दल पत्रलेखन स्पर्धा

googlenewsNext



भुसावळ : भारतीय डाक विभागाच्या वतीने फिलाटेली अंतर्गत आंतरराष्ट्रीय लेटर रायटिंग कॉम्पिटिशन फाँर यंग पीपल  आयोजित केलली आहे.
स्पर्धा ३१ मार्च २०२१ पर्यंत वय १५ वर्षे असलेल्या मुलांसाठी आहे. या स्पर्धेचा विषय हा ह्यस्वतःचा कोविड-१९ बद्द्लचा अनुभवह्ण या विषयावर आपल्या परिवारातील लोकांना पत्र लिहावयाचे आहे. यासाठी निबंध लिहिण्याची शब्दमर्यादा ८०० असून, अंतिम तारीख २५ मार्च आहे. अधिक माहितीसाठी प्रधान डाकपाल, भुसावळ किंवा आपल्या गावातील डाकघर यांच्याशी संपर्क साधावा
स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भुसावळ डाक विभागाचे अधीक्षक पी.बी.सेलूकर यांनी केले आहे.

Web Title: Letter writing competition about corona experience for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.