शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

बाम्हणे येथे मातीची भिंत पडून २ मुले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:25 IST

अमळनेर : ग्रामस्थांमुळे वाचले आई वडिलांचे प्राण

अमळनेर : सतत चार दिवसांपासून सुरू असलेल्या झिमझीम पावसाने तालुक्यातील बाम्हणे येथील मातीचे घर भिजून जड झाल्याने शेजारील पत्र्याच्या शेडवर पडल्याने पावरा कुटुंब दाबले गेले गावकऱ्यांच्या मदतीमुळे आई वडील वाचू शकले मात्र  मुले जागीच ठार झाल्याची घटना 1 रोजी मध्यरात्री घडलीगेल्या चार दिवसांपासून सूयार्चे दर्शन झालेले नसून अधून मधून पाऊस सुरू असल्याने मातीची घरे जड झाली आहेत सततच्या पावसामुळे बाम्हणे येथे शेतमजुरी करणारा पुना सदा पावरा हा आपली पत्नी शांताबाई पावरा , तसेच मुले जितेश व राहुल यांच्यासह पत्र्याच्या शेड मध्ये शेजारील घराची मातीची भिंत कोसळल्याने दाबले गेले गावकऱ्यांनी आरडाओरड ऐकू आल्यानंतर धर्मराज पाटील , महेश पाटील , राजेंद्र पाटील , सरपंच प्रवीण पाटील ,नितीन पाटील , संतोष पाटील , गुणवंत पाटील , प्रतीक पाटील , प्रकाश पाटील , नवल पाटील , किशोर पाटील यांनी त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली मिळेल त्या साहित्याने गारा , लाकडे , काढला गेला आई वडिलांना काढण्यात यश आले मात्र मलब्यामुळे जीव गुदमरून दोन्ही मुलांचा मृत्य झाला होता त्यांना प्रथम बेटावद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र सुविधा नसल्याने जखमींना उपचारासाठी व मुलांचे शव अमळनेर येथे विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले़ महेश पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव