शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

‘लाळ्या खुरकूत’चा घोटणार गळा, आजपासून प्रत्येक तालुक्यात होणार लसीकरणाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 18:37 IST

जनावरांवर आक्रमण करणाऱ्या लाळ्या खुरकतचा नाश करण्यासाठी ९ लाखांवर ‘डोस’ प्राप्त

कुंदन पाटील/ जळगाव: थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांवर आक्रमण करणार ‘लाळ्या खुरकूत’ या संसर्गजन्य रोगाला आवर घालण्यासाठी बुधवारपासून जिल्हाभरात लसीकरणाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी ९ लाखांवर डोस प्राप्त झाले आहेत.

खुरकुताची लागण झाली की जनावर शांत राहते. नियमितपणे चारा खात नाही. पाणी पिणे बंद करते.  दुभते जनावराचे दुधाचे प्रमाणही कमी होते. जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जीभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते तर पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येतात. गाभण जनावराच्या मागच्या पायात फोड आले तर अपंगत्वसुध्दा येऊ शकते. ही लक्षणे जाणवण्याआधीच लसीकरण केल्यास या संसर्गजन्य आजारापासून मुक्ती मिळते.तालुकानिहाय जनावरे आणि प्राप्त लसींचे डोस-

  • अमळनेर-५५३८१-४७१००
  • भडगाव-४८९१६-४१६००
  • भुसावळ-२८२१०-२४०००
  • बोदवड-२१४९५-१८३००
  • चाळीसगाव-१२४९८२-१०६२००
  • चोपडा-५७१६१-४८६००
  • धरणगाव-३१२४६-२६५००
  • एरंडोल-४२७४६-३६३००
  • जळगाव-५१०९९-४३४००
  • जामनेर-८८०९०-७४९००
  • मुक्ताईनगर-४६२१०-३९३००
  • पाचोरा-६८२८०-५८६००
  • पारोळा-६८९६७-५८६००
  • रावेर-५७६४४-४९०००
  • यावल-५५९८०-४७६००
टॅग्स :Jalgaonजळगाव