भडगाव तालुक्यातील वाडे येथे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:52 PM2019-09-08T12:52:10+5:302019-09-08T12:52:44+5:30

नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी

Lakhs of rupees damaged by collapse of house | भडगाव तालुक्यातील वाडे येथे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

भडगाव तालुक्यातील वाडे येथे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

googlenewsNext

भडगाव, जि. जळगाव : तालुक्यातील वाङे येथे आनंद रमेश मोरे यांचे मातीचे राहते घर अचानक कोसळून परिवारातील सदस्यांना दुखापत झाली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. शेजारच्या नागरिकांनी मदत केली. यात संसारोपयोगी वस्तूंसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना ७ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घङली.
महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त परिवारासह नागरिकातून होत आहे.

Web Title: Lakhs of rupees damaged by collapse of house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव