शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या धामधुमीत लाखो रुपयांची अवैध दारु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 21:38 IST

राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक गुन्हे शाखा यांनी मंगळवारी संयुक्ती मोहिम राबवून चिंचोली, ता.जळगाव व एमआयडीसी भागात अवैधरित्या विक्री होणारी लाखो रुपये किमतीची दारु व बियर जप्त केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे उत्पादन शुल्क व एलसीबीची कारवाईबंदीचे आदेश असतानाही दारु दुकान सुरु

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक गुन्हे शाखा यांनी मंगळवारी संयुक्ती मोहिम राबवून चिंचोली, ता.जळगाव व एमआयडीसी भागात अवैधरित्या विक्री होणारी लाखो रुपये किमतीची दारु व बियर जप्त केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीमुळे दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही चिंचोली, ता.जळगाव येथे सागर बियर शॉपी सुरु ठेवून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन परिविक्षाधीन उपअधीक्षक सचिन कदम, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक नरेंद्र दहिवडे, दुय्यम निरीक्षक व्ही.एम.पाटील, एस.ए.वानखेडे, रघुनाथ सोनवणे, गिरीश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार विजय पाटील, रवींद्र गिरासे, दिनेश बडगुजर, सुनील दामोदरे, प्रकाश महाजन, दत्तात्रय बडगुजर, शिवाजी पाटील, नरेंद्र वारुळे, दीपक चौधरी, मिनल साकळीकर व दिप्ती अनफट यांच्या पथकाने चिंचोली येथे छापा मारला. तेथे ६२८ बियरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याची किमत ९० हजार ५०० रुपये आहे. त्यानंतर रामेश्वर कॉलनीत विनोद अशोक महाजन याच्याजवळ ८ हजार ९८४ रुपये किमतीची देशी व विदेशी दारु आढळून आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव