शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तिसऱ्या रेल्वेलाईनसाठी १४९ वृक्षांवर चालणार कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 13:45 IST

जळगाव ते भुसावळ दरम्यान सुरू आहे तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम

ठळक मुद्देभुसावळ -जळगाव मार्गावरील अपलाईनवरील झाडांचा अडथळाशिरस, निंब, बाभूळ, हिवर या झाडांचा समावेशनशिराबाद, जळगाव खुर्द व खिर्डी शिवारातील झाडांचा अडथळा

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ - जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरु आहे़ यादरम्यान अपलाईनवर मार्गात अडथळा ठरणाऱ्या १४९ विविध वृक्षांची तोड करण्यात येणार आहे.मध्य रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनच्या कामाची प्रकिया सध्या सुरु आहे़ तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी अपलाईनवर नशिराबाद, जळगाव खुर्द तसेच खिर्डी शिवारात मार्गात काही वृक्ष अडथळा ठरणार आहेत़ यात शिरस, निंब, बाभूळ, हिवर, भोकर या वृक्षांचा समावेश आहे़ अशा एकूण १४९ वृक्ष तोडण्यात येणार आहेत़ या वृक्ष तोडण्याचा मक्ता देण्यात येणार असून त्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील उपमुख्य अभियंता निर्माण कार्यालयातर्फे निविदा प्रसिध्द झाली आहे़

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळ