शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भांडणातून एकावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 11:48 IST

तरूण जखमी

ठळक मुद्देपोलिसांनी संशयित तरूणाला घेतले ताब्यातगुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २८ - आपआपसात कशाला भांडण करतात असे बोलल्याचा राग येऊन गणेश मच्छिंद्र कोळी (वय-२३ रा़ हर्षवर्धन कॉलनी) या तरूणास सचिन चव्हाण व ऋषिकेश पाटील (दोन्ही रा़पिंप्राळा) यांनी दोघांनी मारहाण केली़ यानंतर एकाने चाकूने वार करून गंभीर जखमी केले़ ही घटना मुक्ताईनगरातील हनुमान मंदिरासमोर गुरूवारी रात्री १० वाजता घडली़याबाबत जिल्होपठ पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, ऋषिकेश यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़गुरूवारी रात्री १० वाजता गणेश कोळी हा तरूण मुक्ताईनगरातील हनुमान मंदिरासमोरून कामावरून घरी जात होता़ त्यावेळी मंदिरसमोर तीन-चार ओळखी मुले भांडण करत असतांना दिसून आले. काय रे कशाला आपआपसात भांडण करता असे गणेश याने विचारले असता, त्याचा सचिन चव्हाण व ऋषीकेश पाटील या दोघांना राग आला़ दोघांनी गणेश यास शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली़ यानंतर सचिन याने त्याच्या हातातील चाकूने गणेशवर वार केला़ यात गणेश हा गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला़ त्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला़जखमी अवस्थेत गणेश यास नातेवाईकांनी तात्काळ रिक्षात बसवून खाजगी रूग्णालयात उपचारार्थ नेले़

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव