शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे पीकवर्धक समजून फवारले तणनाशक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 18:00 IST

शेतकरी मधुकर रामचंद्र वाणी यांच्या तीन बिघे कपाशीवर तणनाशक फवारणी केल्याने पिकाने मान टाकली आहे.

ठळक मुद्दे हंगामाचे नुकसानशेतकऱ्याची तीन बिघे कपाशी वाया

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील शेतकरी मधुकर रामचंद्र वाणी यांच्या तीन बिघे कपाशीवर तणनाशक फवारणी केल्याने पिकाने मान टाकली आहे.पिकाच्या वाढीसाठी म्हणून संवर्धक समजून गेल्या वर्षाच्या गव्हात वापरले जाणारे २-४डी हे तणनाशक चुकीने त्यांनी कीटकनाशकात मिसळून फवारणी केली. याचा तत्काळ विपरित परिणाम दिसू लागला. दिड-दोन महिन्याची जोमदार कपाशी वाया गेल्याची लक्षणे दिसू लागताच शेतकरी हादरला. वाणी अल्प-भूधारक आहेत. त्यांच्याकडे एवढीच शेती असून, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. अशा बाधीत कपाशीवर उपाय करुनही फारसे उत्तम येत नाही, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.कुटुंबाच्या डोळ्यात अश्रूतीन बिघे कपाशी वाया गेल्याने, शेतकºयाचे अंदाजे दीड-दोन लाख उत्पन्न शिवाय आजवर कपाशीवर २५ हजारांचा खर्च झाला आहे. तोदेखील बुडाला. यामुळे कुुटुुंंबातील सर्वच जणांच्या डोळ्यात अश्रू होते. मजुरी न लागू देता घरच्या घरी शेतातील कामे केली. मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. कुटुुंंबाची परिस्थिती बेताचीच असल्याने ग्रामस्थांमधूनदेखील असे व्हायला नको होते ही भावना उमटत आहे.शेतकºयांनो तणनाशक जपून वापरायेथीलच दुसरे शेतकरी प्रकाश मुकुंदा हिरे यांनी कपाशीच्या शेतातील तण नष्ट करण्यासाठी तणनाशक मारले. त्याचीदेखील एकरावरील कपाशीला बाधा झाली आहे. सध्या सततच्या पावसामुळे वाफसा होत नाही. यामुळे निंदणी थांबून शेतात तण माजले आहे. यामुळेच शेतकरी तणनाशक फवारत आहेत. तरीदेखील माहिती करुन व काळजी घेत, शिफारस केलेल्या तणनाशकाची फवारणीच करावी, असा यावर कृषितज्ज्ञांचा सल्ला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव