शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा हिवरा प्रकल्प ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 20:02 IST

खडकदेवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आजच्या स्थितीत हा प्रकल्प ओसंडून वहात आहे.

ठळक मुद्देखडकदेवळा हिवरा मध्यम प्रकल्पात १०० टक्के जलसाठाप्रकल्पाच्या भिंतीवरुन पाणी ओसंडून वाहत आहेसेल्फी घेण्यासाठी होतेय पर्यटकांची गर्दी

आत्माराम गायकवाडखडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आजच्या स्थितीत हा प्रकल्प ओसंडून वहात आहे.या प्रकल्पाच्या उगमस्थानी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला आहे.हा प्रकल्प भरल्याने परिसरातील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. परिसरातील अनेक ग्राम पंचायतींचा पाणीपुरवठा हा याच प्रकल्पाच्या जलसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. तसेच हिवरा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.प्रकल्प बनला धोकेदायकहीखडकदेवळा येथील प्रसिद्ध असलेल्या हिवरा मध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीच्या पाईपांची चोरी झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला भेट देण्यासाठी येणाºया पर्यटकांची गैरसोय झाली आहे. अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह होतो. या ठिकाणी संरक्षण भिंतीच्या पाईपाची चोरी झाल्याने मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.या प्रकल्पाच्या मातीच्या भरावाजवळील भिंतीच्या जवळपास तीस ते चाळीस फुटाचे मोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. ते त्वरित बुडवण्याची मागणी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे प्रकल्पाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे

टॅग्स :RainपाऊसPachoraपाचोरा