शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kerala Floods : सामाजिक संस्थांच्या मदतीने चाळीसगावातून केरळ पुरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 12:59 IST

जीवनावश्यक वस्तुंचा समावेश

चाळीसगाव, जि. जळगाव : केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून चाळीसगाव येथून जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या. शहरातील सर्व सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी एकत्र येऊन ३०० साडी, ५०० लहान मुलांचे कपडे, ३०० लिटर घरगुती वापरण्याचे फिनाईल, १५० साबण जमा करुन सामाजिक दायीत्व जोपासुन आज सर्व सामान युवान या अहमदनगर येथील संस्थेच्या माध्यमातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी पाठवले.सदर उपक्रमाचे आयोजन करीता छाया पाटील , दर्शना पवार , देवयानी ठाकरे , दिपाली राणा , डॉ सुनीता घाटे , डॉ उज्वला देवरे , मनिषा पाटील , मिनाक्षी निकम , संपदा पाटील , स्मिता बच्छाव , सोनाली पाटील , अजय जोशी, दीपक देशमुख , दिलीप घोरपडे, डॉ. अमित महाजन, डॉ. मुकुंद करंबेळकर, डॉ. महेश वाणी, डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ. प्रसन्ना अहिरे , डॉ. सुजित वाघ , डॉ. तुषार राठोड , डॉ. विनोद कोतकर , गजानन मोरे , हरेश जैन , केतन बुंदेलखंडी , कुशल जैन , महेश पिंगळे , मुराद पटेल , निशांत पाठक , प्रकाश कुलकर्णी , राहुल पोतदार, राजेश पवानी , आर एम पाटील , राजेंद्र छाजेड , समकित छाजेड , संजय पवार , शरद पाटील , सुजित पाटील , स्वप्नील धामणे , स्वप्नील कोतकर , चंद्रशेखर उपासनी , योगेश भोकरे , योगेश पाटील, सचिन पवार यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरJalgaonजळगाव