शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

निरोगी आयुष्यासाठी खळखळून हसत रहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:08 IST

जळगाव : सतत असलेला ताण-तणाव, धावपळीचे जीवऩ़़ त्यातचं दमा, मधुमेह, रक्तदाब आहे? सोबतचं गुडघेदुखी? मग विचार कसला करता, हसा ...

जळगाव : सतत असलेला ताण-तणाव, धावपळीचे जीवऩ़़ त्यातचं दमा, मधुमेह, रक्तदाब आहे? सोबतचं गुडघेदुखी? मग विचार कसला करता, हसा न खळखळून! दिवसभरात दहा मिनिटे खळखळून हसला तर स्मरणशक्ती तर वाढतेच शिवाय रोग प्रतिकार शक्तीही वाढते़ त्यातचं गुलाबी थंडीला सुरूवात झाली असल्यामुळे शहरातील मोकळ्या मैदानांसह उद्यांमध्ये मनसोक्त हसण्याचा आनंद अनेक महिला व पुरूष लुटत आहे़शहरातील ५ हास्य क्लबमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ बहिणाबाई उद्यान, गांधी उद्यान, खान्देश सेंट्रल तसेच भाऊंचे उद्यानामध्ये व्यायाम करणाऱ्यांची गर्दी होत आहे़आणि तो क्लब आजही नियमित सुरूधावपळीच्या या युगात हास्य जणू गायबच झाले आहे. निरोगी आयुष्य जगायचे असेल; तर हास्य अत्यंत गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन सध्या शहरातील हास्य क्लब तणाव दूर करुन निरोगी आयुष्याचा मंत्र देत आहेत. यात विशेषत: ज्येष्ठ मंडळींचा समावेश आहे. सन १९९८ मध्ये बहिणाबाई उद्यानात सुरू झालेला हास्यक्लब आजही तेथे सुरू आहे़ दीपिका बोरसे व राजकुमार पामनानी हे क्लबच्या सदस्यांना आजही हास्याचे धडे देतात़ नियमित ५० सदस्य याठिकाणी व्यायाम करतात़प्रार्थनेने होतोे हास्यवर्गास प्रारंभउद्यानांमध्ये रोज सकाळी ६़३० ते ७ वाजेच्या दरम्यानात हास्य क्लबचा ग्रुप एकत्र येतो़ हास्यक्लब हे सर्वांसाठी खुले असल्यामुळे साधारण ३० ते ४० महिला-पुरूषांचा समूह उपस्थित असतो. सर्वात आधी प्रार्थनेला सुरूवात होते़ त्यानंतर मान, पाय, खांद्याच्या व्यायामासह ताडासन उर्ध्वताडासन, पर्वतासन, आदी व्यायाम करून हास्यवर्गाला सुरु होतो.हसण्याचे फायदे४शांत झोप लागते, पचनशक्ती वाढते.४मधुमेहावर नियमित हास्याने सकारात्मक परिणाम जाणवतो.४उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो४चेहºयावर प्रसन्नता जाणवते.४चांगला आॅक्सिजन पुरवठा होतो.४रोगप्रतिकार शक्ती वाढते.४शरीरातील प्रत्येक पेशीला व्यायाम मिळतो.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव