शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकदाच्या निवडणुका पार पडल्या, सात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष बिनविरोध!

By अमित महाबळ | Updated: April 11, 2023 18:25 IST

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निवडणुका पार पडल्या.

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १० अभ्यास मंडळाच्या मंगळवारी बैठका झाल्या. यामध्ये सात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले तर तीन तदर्थ अध्यक्ष जाहीर करण्यात आले.  विद्यापीठात सकाळी या अभ्यास मंडळाची बैठक झाली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी सर्व अभ्यास मंडळाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथ कुलसचिव डॉ. विनोद पाटील, निवडणूक विभागप्रमुख आर. आय. पाटील, डॉ. मुनाफ शेख, राजेश ठाकरे, प्रवीण चंदनकर, आधार कोळी आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

अभ्यास मंडळाचे बिनविरोध अध्यक्ष पुढीलप्रमाणे : मानव्यविद्या शाखा : मराठी : डॉ. किशोर सोनवणे (महात्मा गांधी महाविद्यालय, चोपडा), हिंदी : डॉ. संजयकुमार शर्मा (कला व वाणिज्य महाविद्यालय, तळोदा), इंग्रजी : डॉ. भूपेंद्र केसूर (मु. जे. महाविद्यालय, जळगाव), इतिहास : डॉ. प्रशांत देशमुख (गरूड महाविद्यालय, शेंदूर्णी), मानसशास्त्र : प्रा. चंद्रमणी लभाणे (मू. जे. महाविद्यालय, जळगाव), अर्थशास्त्र : डॉ. जितेंद्र तलवारे (एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालय, धुळे) 

आंतरविद्या शाखा : शिक्षणशास्त्र : डॉ. हेमंतकुमार देवरे (धुळे एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, धुळे),  समाजशास्त्र : तदर्थ अध्यक्ष प्रा. अरविंद पाटील (कला व वाणिज्य महाविद्यालय, सोनगीर), संरक्षणशास्त्र : तदर्थ अध्यक्ष डॉ. कन्हैयालाल पाटील (एच. आर. पटेल महाविद्यालय, शिरपूर), राज्यशास्त्र : तदर्थ अध्यक्ष डॉ. विजय तुंटे (प्रताप महाविद्यालय, अमळनेर). 

याआधी १५ अभ्यास मंडळांसाठी निवडविद्यापीठाच्या १५ अभ्यास मंडळांच्या सोमवारी बैठका झाल्या. यामध्ये तीन अभ्यास मंडळांच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. गुणवंत सोनवणे, डॉ. मनोजकुमार चोपडा आणि डॉ. मधुकर पाटील हे अनुक्रमे रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विषयांच्या अध्यक्षपदी निवडून आले होते. उर्वरित १२ अभ्यास मंडळांचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले होते.

 

टॅग्स :JalgaonजळगावJalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक