शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठ्याअभावी पाचव्या दिवशी कासोद्याचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 17:46 IST

सोळा गाव प्रादेशिक पाणी योजनेचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने केला वीज पुरवठा खंडीत

ठळक मुद्देसोळा गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत२६ लाखांचे वीज बिल थकीत झाल्याने कारवाईसमितीच्या पदाधिकाºयांनी घेतली जि.प.सी.ई.ओ यांची भेट

आॅनलाईन लोकमतकासोदा, ता.एरंडोल,दि.१४ : सोळा गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पाचव्या दिवशीदेखील सुरू करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. सुमारे २६ लाख रुपये थकीत असल्याने वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. जनतेला मात्र पिण्याच्या पाण्यासाठी परिसरात वणवण भटकंती करावी लागत आहे.सोळा गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या शिखर समितीने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह पाणीपुरवठा व वीज वितरणच्या अधिकाºयांचे उंबरठे झिजवले पण यश काही आले नाही. मंगळवारी पाच लाख रुपये वीज कंपनी कार्यालयात भरण्यात येतील, असे आश्वासन सीईओंनी दिले आहे, अशी माहिती शिखर समितीच्या वतीने देण्यात आली.

 मंगळवारी संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल. ग्राम पंचायतींनी वीज बिलांचे पैसे भरले पाहिजेत. कासोद्यासाठी ११ कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर झाली आहे. त्याचे टेंडर काढण्यात आले आहे. आता लवकरच कामाला सुरवात होणार आहे.-उज्ज्वला पाटील, अध्यक्षा,जिल्हा परिषद, जळगावपाणीपुरवठा सुरू झाला नाही तर या योजनेतील सर्व ग्रामपंचायत मधील शेकडो महिला आंदोलन करतील. एरंडोलच्या पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.-मनीषा चौधरी, अध्यक्षा, शिखर समिती, सोळा गाव पाणी योजना.

टॅग्स :zpजिल्हा परिषदErandolएरंडोलWaterपाणी