शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कासोद्यात एकाच कुटुंबात ५ व्यक्ती कोरोना पाॅझीटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 17:20 IST

एकाच कुटुंबात चार व्यक्ती कोरोना पाॅझिटीव्ह आल्याने घबराट पसरली आहे.

ठळक मुद्दे गावकऱ्यांची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क

कासोदा, ता. एरंडोल : येथील एका बॅंक कर्मचाऱ्यांला लक्षण दिसून लागल्याने त्याने स्वतःच कोरोना टेस्ट करवून घेतली असून तो पाॅझीटिव्ह निघाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांची चिंता वाढली असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु झाली आहे.

मंगळवारी गावात आठवडे बाजार रद्द करण्यात आला, मात्र जनतेला कोरोनाचे गांभीर्य नसल्याने बाजार भरलाच होता. नागरिक पण बाजारात गेलेच होते, मोठी गर्दी होती हे विशेष.

 येथील श्रीकृष्ण नगरमधील एक व्यक्ती चाळीसगाव तालुक्यात एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्या कार्यक्रमातूनच ते कोरोना सोबत घेऊन आल्याची माहिती मिळाली आहे. त्या कार्यक्रमाला असणारे अनेक व्यक्तीदेखील पाॅझीटिव्ह निघाल्याची माहिती मिळाली आहे.परंतु या कर्मचाऱ्यांच्या घरात अजून ४जण पाॅझिटिव्ह निघाल्याने मोठी चिंता वाढली आहे. या परिसरातील अनेक लोकांची आज दि.२४रोजी कासोदा प्रा. आ. केद्रातील कर्मचाऱ्यांनी कॅम्प घेऊन तपासणी केली आली आहे. मात्र जे संभाव्य पाॅझीटीव्ह आलेले इतर ४ लोक आहेत, ते अनेक ठिकाणी जाऊन आल्याने त्यामुळे आणखी संसर्ग वाढतो का याबाबत चर्चा होत आहेत.

याबाबतच्या अधिक माहितीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोलcorona virusकोरोना वायरस बातम्या