शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने काशी एक्सप्रेसचा अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 18:23 IST

गोरखपूरवरून मुंबईकडे जाणाºया डब्याला जोडणी करणारा बफर प्लंगरला तडा गेल्यामुळे व ते कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे काशी एक्सप्रेसचा अपघात टळला.

भुसावळ, जि.जळगाव : गोरखपूरवरून मुंबईकडे जाणाºया डब्याला जोडणी करणारा बफर प्लंगरला तडा गेल्यामुळे व ते कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे काशी एक्सप्रेसचा अपघात टळला. बुधवारी सकाळी हा प्र्रकार घडला.गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर एलटीटी ही गाडी भुसावळ स्थानकावर फलाट क्रमांक चारवर येत होती. तेव्हा सीएनडब्ल्यू यांत्रिक विभागाच्या कर्तव्यावर असणारे रोलिंग इन कर्मचारी जितेंद्र मसाने, रवींद्र कोळी, नरेश दमाळे हे गाडीचे निरीक्षण करीत होते. यादरम्यान इंजिनपासून आठवा कोच क्रमांक एस/८ मुंबईकडील दिशेने जाणाºया बफरला तडा गेल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती लागलीच वरिष्ठ अधिकारी स्टेशन निर्देशक जी.आर. अय्यर, सहाय्यक मंडळ यांत्रिक अभियंता जावेद असलम, यांत्रिक विभागाचे अधिकारी वर्ग यांना कळविण्यात आली. ज्या बफरला तडा गेला होता ते बदलून त्याऐवजी दुसरे बफर जोडून निर्धारित वेळेपेक्षा एक तास २० मिनिटाने उशिराने गाडी मुंबईकडे प्रस्थान करण्यात आली.याकामी प्रकाश चौधरी, साजिद खान यांनी बफर बदलण्यास मदत कार्य केले.दरम्यान, गाडी स्थानकावर येण्यापूर्वी कर्तव्यावर असणारे रोलिंग इनचे कर्मचारी यांच्या हा विषय वेळीच लक्षात आला नसता व अशा स्थितीमध्ये गाडीने पुढे मार्गाक्रमण केले असते तर गाडी रुळावरून उतरण्याची मोठी शक्यता होती. यामुळे मोठा अपघात घडला असता. हा प्रकार वेळीच कर्मचाºयांच्या निदर्शनास आल्यामुळे काशी एक्सप्रेसचा अपघात टळला.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ