शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पॉझीटीव्ह रूग्णाच्या संपर्कातील एक तरूण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:12 IST

नमुने घेतले : २८ जणांचे नमुने निगेटीव्ह, एक संशयित नवीन कक्षात

जळगाव : पुणे येथे कोरोना पॉझीटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेला व लक्षणे जाणवू लागलेल्या चोपड्याच्या एका तरूणाला मंगळवारी कोरोना कक्षात दाखल करण्यात आले़ त्याच्या लाळेचे नमुने घेऊन ते पुणे येथे पाठविले आहे़आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी २८ जणांचे नमुने निगेटीव्ह आलेले असून एका जणाचा अहवाल प्रशासनास प्राप्त झालेला नाही़ नवीन या संशयिताला दाखल केले आहे. मंगळवारी दाखल तरूणाचे बुधवारी सायंकाळपर्यंत नमुने अपेक्षित आहेत़ सोमवारपर्यंत दाखल सर्व संशयिताचे नमुने निगेटीव्ह आले आहेत.

किट, मास्कचा तुटवडा?शासकीय रूग्णालयात मास्क, सॅनिटायझर व किटचा तुटवडा असल्याचे वृत्त आहे़ याबाबत रूग्णालय प्रशाससनाने शासनाकडे पत्रही पाठविले मात्र दहा दिवसानंतरही हा पुरवठा झालेला नसल्याचे समजते़

ग्रामीण रूग्णालयात अडचणी?मुंबई, पुणे येथून थेट गावात जाणाऱ्यांसाठी ग्रामीण रूग्णालयात नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. मात्र, या ठिकाणी पुरेसे किट नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत़ शासकीय रूग्णालयात आहे तेवढे किट वापरा असे, सांगण्यात आले मात्र, मुख्यालयातच किटचा तुडवडा असल्याने ग्रामीण रूग्णालयात नेणार काय ? असा प्रश्न यंत्रणेसमोर आहे़ तुटवड्याबाबत रुग्णालय प्रशासनाने आरोग्य उपसंचाल कार्यालयाकडे दहा दिवसांपूर्वी मागणीचे पत्र पाठविल्याची माहिती आहे़ त्यामुळे आहे त्या साठ्यात काटकसरीने काम सुरू असून आहे तो साठा आता संपण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे़व्हँटीलेटरचा मुद्दा ऐरणीवरशासकीय रूग्णालयाच्या कोरोना कक्षात सध्या एकच व्हँटीलेटर असून अन्य सहा व्हँटीलेटर हे अतिदक्षता विभागात असल्याची माहिती आहे़ अशा स्थितीत अचाकन रूग्णांची संख्या वाढल्यास पर्याय काय ? असा गंभीर प्रश्न यंत्रणेसमोर आहे़ यासाठी अखेर रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून भाडे तत्त्वावर हे व्हँटीलेटर तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू आहेत़शासकीय रूग्णालयात मास्क व सॅनिटायझर तसेच किट पुरेसे आहे़ याचा तुटवडा नाही.- डॉ़ भास्कर खैरे, अधिष्ठाता

टॅग्स :Civil lineसिव्हिल लाइनJalgaonजळगाव