शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

केवळ देखाव्यासाठीच काळजी घ्यायची का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:04 IST

शालेय पोषण आहाराचा विषय नेहमीच गाजत असतो

ठळक मुद्देपोषण आहाराचा विषय नेहमीसाठीच महत्वाचा अधून मधून अचानक तपासणी होणे गरजेचे

हितेंद्र काळुंखेजळगाव : शालेय पोषण आहाराचा विषय नेहमीच गाजत असतो. कधी पुरवठादार हा मालाचा पुरवठा व्यवस्थित करीत नाही तर कधी शाळेमध्ये पोषण आहार देण्याचे काम योग्यरित्या होत नाही. वास्तविक विद्यार्थांच्या शैक्षणिक पोषणासााठी त्यांचे शारिरिक पोषणही चांगले होणे महत्वाचे आहे, यादृष्टीने शासनाने शालेय पोषण आहार सुरु केला आहे. मात्र या योजनेचा बऱ्याचदा फज्जा उडाल्याचे दिसून येते. अनेक कमतरता अनेक ठिकणी दिसून येतात.यामुळेच डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाची शालेय पोषण आहार समिती येणार आहे. या समितीसमोर पोषण आहारातील कमतरता समोर येवू नये म्हणून नुकतीच एक बैठक घेवून मुख्याध्यापकांना मार्गदशन करण्यात आले. तालुकास्तरीय या बैठकीत शालेय पोषण आहाराच्या कामकाजासह विविध २८ मुद्यांच्या माहितीच्या तपासणीसाठी ही समिती येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुख्यापकांनी जबाबदारीने कार्यवाही करून सर्व अभिलेख पूर्ण ठेवावे, अशा सुचना तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक यांनी मुख्याध्यापकांना दिल्या़अर्थात अनेक ठिकाणी हे काम जबाबदारी ने पार पाडले जात नाही,हे स्पष्ट असल्यानेच ही बैठक बोलावून सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या. समितीसमोर तरी बोगस कारभार येवू नये याची काळजी घेण्यासाठी हे प्रयत्न झाले, असेच म्हणावे लागेल.दरम्यान एखादी समिती येणार किंवा एखादी तक्रार आली म्हणजे प्रशासन याबाबीकडे लक्ष देते. परंतु असे न होता नेहमीच हे काम व्यवस्थित कसे होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ समिती येणार म्हणून दिखाव्यासाठी चांगले काम नको, तर ते नेहमीच चांगले होणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे आहे. नेहमीच अधूनमधून अचानक विविध शाळांवर भेटी देवून पोषण आहार वाटपाचे काम कसे सुरु आहे, याची पाहणी करायला हवी. यावेळी दोषी आढळणाºयांवर कारवाई झाल्यास अचानक होणाºया तपासणीच्या भितीने हे कामकाज बºयाच प्रमाणात सुधारु शकते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव