शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुलैपर्यंत २०० शाळा होतील सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:29 IST

संरक्षण भिंतीची कामे प्रगतीपथावर : व्हॉट्स अ‍ॅपग्रुपवर रोज आढावा

जळगाव : मनरेगा अंतर्गत जिल्हाभरातील ५९३ शाळांना मंजुरी मिळाली असून यातील २०० ते ३०० शाळांच्या संरक्षण भिंतीची कामे जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पूर्ण होतील, असे नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू आहे़ यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅपग्रुपवर नियमित या कामांचा आढावा घेतला जात आहे़जिल्हाभरात शाळांच्या संरक्षण भिंतीचा मुद्दा काही महिन्यांपूर्वी समोर आला होता़ जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी निधीच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळी शिक्षण व आरोग्यासाठी पुरेसा निधी देण्याची हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती़ त्यानुसार मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ़बी़एऩपाटील यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हाभरातील ५९३ शाळांच्या संरक्षण भिंतीची कामे मंजूर करण्यात आली होती़ कामांना प्रशासकीय, तांत्रिक मान्यता मिळविण्यात आल्या़ मार्च अखेरीसल लॉकडाऊन जाहीर मात्र, अशा परिस्थितीतही कामे सुरू ठेवण्याचे आदेश असल्याने कामे सुरू राहिली़ अनेक कामे प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्णत्वास येण्याचा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे़एरंडोलला तीन कामे पूर्णमार्च महिन्यात कासोदा ता़ एरंडोल येथे जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे, सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांच्यासह अधिकाºयांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन झाले होते़ दोन महिन्यात भिंतीचे काम पूर्ण झाले आहे़ यासह तालुक्यातील अन्य तीन कामेही पूर्ण झाली असून पंधरा कामे प्रगतीपथावर आहेत़मिशन ३०० स्कूलमिशन ३०० स्कूल कॉम्पाऊंड या नावाने शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला असून या ग्रुपवर नियमित कामांचा आढावा, कामांचे फोटो, सद्यस्थिती यांची माहिती प्रत्येक गटविकास अधिकारी स्तरावरून अपलोड केली जाते़ सीईओ डॉ़बी़एऩपाटील हे नियमित आढावा घेत असून जुलै पर्यंत ३०० शाळांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव