शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून जळगावात धाडसी दरोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:30 IST

चाकूचा धाक दाखवून रितेश जवाहरलाल कटारिया (वय ३४) या व्यापाºयाच्या घरातून तीन लाख रुपयांचे दागिने लुटून नेल्याची थराराक घटना मंगळवारी पहाटे चार वाजता सिंधी कॉलनीतील गणेश नगरात घडली. कटारिया यांच्यासह अन्य तिघांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे.

ठळक मुद्दे व्यापा-याचे तीन लाखाचे दागिने लांबविले सिंधी कॉलनीत पहाटे चार वाजता दरोडेखोरांचा धुमाकूळ अन्य तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न

जळगाव :चाकूचा धाक दाखवून रितेश जवाहरलाल कटारिया (वय ३४) या व्यापाºयाच्या घरातून तीन लाख रुपयांचे दागिने लुटून नेल्याची थराराक घटना मंगळवारी पहाटे चार वाजता सिंधी कॉलनीतील गणेश नगरात घडली. कटारिया यांच्यासह अन्य तिघांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे.या थरारक घटनेची माहिती अशी की, रितेश कटारिया यांचे फुले मार्केटमध्ये रेडीमेट कापड दुकान आहे. सिंधी कॉलनी ते आकाशवाणी रस्त्यावरील गणेश नगरातील निलेश अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर कटारिया, पत्नी साक्षी व मुलगा पियुष (वय ५) वास्तव्याला आहेत. सोमवारी रात्री दुकानाचा हिशेब करुन १२ वाजता घर बंद करुन झोपले. पहाटे चार वाजता अचानकपणे दरवाजा तोडून चार जण घरात शिरले. जोराचा आवाज ऐकून घाबरलेले कटारिया दाम्पत्य झोपेतून उठून बेडरुमधून हॉलमध्ये आले असता तोंडाला मास्क बांधलेले चार जण कटारिया यांच्याजवळ आले. त्यातील एकाजवळ सुरा तर दुसºयाजवळ स्क्रु ड्रावर होता. अन्य दोघांच्या हातात बॅटरी होत्या.चौघांपैकी एका दरोडेखोराने कटारिया यांच्या मानेला सुरा लावत रितेश कटारिया यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची साखळी तोडली नंतर दोघांनी स्कु्र ड्रावरने कपाट उघडले व त्यातील दागिने,पाचशे रुपये रोख व एक मोबाईल असा तीन लाख रुपयांचा ऐवज काढून घेतला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी