शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला पटेल प्राथमिक विद्यालयात आनंद मेळाव्याची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 15:48 IST

चिरमुड्यांचे लोभस आणि निरागस चेहारे... हसतमुखाने आपल्या स्टॉलवर आलेल्या ग्राहकांचे स्वागत करताना भावूक करणारे अदरातिथ्य पाहून मोठ्यांनाही क्षणभर काही तरी घेण्याचा मोह होत होता... आल्हाददायक गारवा आणि बालिका दिनाचे औचित्य साधत व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयात आयोजित आनंद मेळाव्यात मौजेची लयलूट करताना विद्यार्थ्यांनी 'खरी कमाई' करण्याचा अनुभवदेखील गाठीशी बांधला. संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालकांसाठी ही खाद्ययात्रा यादगार ठरली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी लुटला 'खरी कमाईचा आनंदविद्यार्थ्यांनी लावले ५० स्टॉल विद्यार्थ्यांनी घेतला खरी कमाईचा अनुभवबालिकांची वेषभूषा ठरली आकर्षकसंस्था पदाधिकारी व पालकांनी लुटला आनंद

चाळीसगाव, जि.जळगाव : चिरमुड्यांचे लोभस आणि निरागस चेहारे... हसतमुखाने आपल्या स्टॉलवर आलेल्या ग्राहकांचे स्वागत करताना भावूक करणारे अदरातिथ्य पाहून मोठ्यांनाही क्षणभर काही तरी घेण्याचा मोह होत होता... आल्हाददायक गारवा आणि बालिका दिनाचे औचित्य साधत व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयात आयोजित आनंद मेळाव्यात मौजेची लयलूट करताना विद्यार्थ्यांनी 'खरी कमाई' करण्याचा अनुभवदेखील गाठीशी बांधला. संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालकांसाठी ही खाद्ययात्रा यादगार ठरली.बालिका दिनाचे औचित्य साधताना शुक्रवारी जल्लोषात आनंद मेळावा साजरा झाला. सकाळी साडे नऊ वाजता मेळाव्याचे उद्घाटन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, शाळा समितीचे चेअरमन राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सुरेश स्वार, अ‍ॅड.प्रदीप अहिरराव, मु.रा.अमृतकार, क.मा.राजपूत, डॉ.सुनील राजपूत, मुख्याध्यापक के.एन.तडवी, शहा, विजया सोमवंशी, भाऊसाहेब जगताप आदी उपस्थित होते. स्वागत राजेंद्र चौधरी यांनी केले. एकूण ५० वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही लावले होते. वस्तू विक्री व खरेदीचाही अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. मेळावा यशस्वी करण्यासाठी स्काऊटच्या कब बुलबुल युनिटसह शिक्षकांनी सहकार्य केले.वेशभूषा ठरली लक्षवेधीबालिका दिनानिमित्त इंदिरा गांधी, झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, कल्पना चावला, मदर तेरेसा, लता मंगेशकर, प्रतिभाताई पाटील यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनींनी उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याच विद्यार्थिनींनी मान्यवरांचे सस्नेह स्वागतही केले.

टॅग्स :SchoolशाळाChalisgaonचाळीसगाव