शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केली जळगाव जिल्हा रुग्णालयाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 13:00 IST

बैठक घेऊन दिल्या सूचना

ठळक मुद्देचिंचोली येथील जागेचीही पाहणीजागेची पाहणी

जळगाव : वैद्यकीय महाविद्यालयाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे (एससीआय) पथक येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी २३ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचनाही दिल्या. या भेटीदरम्यान डॉ. लहाने यांनी चिंचोली येथील जागेचीही पाहणी केली.जळगाव येथे सुरू होणाºया वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात जिल्हा रुग्णालयातून होत आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकेड हस्तांतरीत होऊन तेथे आवश्यक त्या तयारी सुरू आहेत. याची पाहणी करण्यासाठी यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे (एससीआय) पथक येऊन गेले. त्यानंतर त्यांनी काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटीदेखील दूर करण्याचे काम सुरू आहे.आवश्यक निर्देशानुसार काम होत आहे की, याची पाहणी करण्यासाठी हे पथक पुन्हा येणार असून त्यासाठी जिल्हा रुग्णालयात लगबग सुरू आहे. या पथकाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर डॉ. लहाने यांनी येथे भेट देऊन जिल्हा रुग्णालयातील विविध कक्ष, बाह्य रुग्ण विभाग व इतर ठिकाणची पाहणी केली.अधिकाºयांना दिल्या सूचनापाहणी नंतर डॉ. लहाने यांनी वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधितांची बैठक घेतली. यामध्ये पथक येणार त्या वेळी सर्वांनी उपस्थित रहावे, त्यांना सहकार्य करावे, स्वच्छतेवर लक्ष द्या अशा विविध सूचना दिल्या.जागेची पाहणीचिंचोली येथील जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मिळाल्यानंतर आज डॉ. लहाने यांनी या जागेचीही पाहणी केली. या वेळी अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील. अरविंद देशमुख, पीतांबर भावसार आदी उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावHealthआरोग्य