शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

टेकवाडे फाट्यावर जीप कालव्यात उलटली, ३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 3:28 PM

जीपचालकाचा ताबा सुटल्याने उजव्या कालव्यात उलटली.

भडगाव : तालुक्यातील वाडे येथून जवळच असलेल्या टेकवाडे-बहाळ फाट्यावरील वळण रस्त्यावर जीपचालकाचा ताबा सुटल्याने जीपजामदा उजव्या कालव्यात उलटली. त्यात चालकासह तीन  जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी घडली.नावरे येथील पांडुरंग सोनवणे यांच्या मालकीची जीप गाडी (क्रमांक एचएच-१२-एम व्ही-६०१२) ही नावरे गावाहून सकाळी आठला चाळीसगाव येथे मक्याचे भुणके कणीस घेऊन जात होती. तेव्हा टेकवाडे बहाळ फाट्यावरील वळण रस्त्यावर चालकाचा स्टेरिंगवरील ताबा अचानक सुटला आणि जीप रस्त्यावरून थेट १५ फूट खोल असलेल्या जामदा कालव्यात उलटली. या अपघातात चालकासह तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. दैवयोगाने ते या विचित्र अपघातात ते बालबाल बचावले. यावेळी ऋषीपांथा येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होते. तेथे हा आवाज गेल्याने बहाळ, टेकवाडे येथील ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेत मदत करून या जखमींंना बाहेर काढले. यानंतर बहाळ येथील पत्रकार दीपक परदेशी यांनी त्यांच्या जेसीबीच्या साह्याने गाडी कालव्यातून बाहेर काढून मदत केली.    

टॅग्स :AccidentअपघातBhadgaon भडगाव