शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

जनाबाई पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST

फोटो 下नं.२१载 जनाबाई पवार -निधन. जनाबाई पवार जळगाव : जनाबाई पवार (६३, 下रा.शंकरअप्पा载 नगर, पिंप्राळा) यांचे 下१९载 रोजी सायंकाळी ...

फोटो 下नं.२१载 जनाबाई पवार -निधन.

जनाबाई पवार

जळगाव : जनाबाई पवार (६३, 下रा.शंकरअप्पा载 नगर, पिंप्राळा) यांचे 下१९载 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--------

फोटो : 下२१रुख्मणीबाई载 सोनवणे-निधन

下रुख्मणीबाई载 सोनवणे

जळगाव : 下रुख्मणीबाई载 सोनवणे (७०, 下रा.रामेश्वर载 कॉलनी) यांचे 下२०载 रोजी सकाळी 下१०载 वाजता निधन झाले. त्या राजेंद्र सोनवणे यांच्या मातोश्री होत.

-----------------

फोटो : 下२१ताराचंद载 पाटील-निधन

ताराचंद पाटील(बारी)

जळगाव : साने गुरूजी विद्यालय, यावल येथील शिक्षक ताराचंद पाटील (बारी)(४४, मु.पो. सावदा, ता.रावेर) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी व मुलगा-मुलगी असा परीवार आहे.

------------

फोटो : २१ पुरूषोत्तम साळी-निधन

पुरूषोत्तम साळी

जळगाव : मुकेश फोटो स्टुडिओचे संचालक पुरूषोत्तम साळी यांचे १९ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

------------

फोटो : २१चिंधाबाई शिंदे-निधन

चिंधाबाई शिंदे

जळगाव : चिंधाबाई शिंदे (८०, रा.कांचननगर) यांचे २० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. ते गोकुळ शिंदे यांच्या मातोश्री होत.

------------

फोटो : २१ नथ्थू पाटील -निधन

नथ्थू पाटील

जळगाव : नथ्थू पाटील (९३, रा.तुरखेडा, ता.जि.जळगाव) यांचे १८ रोजी सकाळी निधन झाले. ते रामकृष्ण पाटील यांचे मोठे बंधू होत.

-------------

फोटो : २१ संजय महाजन-निधन

संजय महाजन

जळगाव : कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख संजय महाजन (५८, रा. पाल, ता. रावेर) यांचे १९ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

-----------

फोटो : २१ दत्तात्रय सुतार-निधन

दत्तात्रय सुतार

जळगाव : डॉ.दत्तात्रय सुतार (८७, रा. दौलतनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते डॉ.बी.डी.सुतार यांचे वडील होत.

------------

फोटो : २१ रामदास अहीरराव-निधन

रामदास अहीरराव

जळगाव : रामदास अहिरराव (७८, रा.जुनी जोशी काँलनी) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सुनिल अहिरराव याचे ते वडिल आहे.

-------------

फोटो : २१ संतोष बारी-निधन

संतोष बारी

शिरसोली : संतोष बारी (खलसे) (५२, रा.शिरसोली) यांचे २० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी जितेंद्र बारी यांचे काका होत.

----------