शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जामनेरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 17:55 IST

न्यू इंग्लिश स्कूल १९९८ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सस्नेह मेळावा उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देसर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी दिवाळी सणानिमित्त एकत्र आले होतेसर्व मित्र मैत्रिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या

जामनेर, जि.जळगाव : न्यू इंग्लिश स्कूल १९९८ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सस्नेह मेळावा उत्साहात कोदली रोड स्थित संदीप डांगी फार्ममध्ये पार पडला.सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी दिवाळी सणानिमित्त एकत्र आले होते. सर्व मित्र मैत्रीनी आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व एकमेकांचे दु:ख विसरून मस्तीच्या पाठशालेत रमून जाण्यासाठी २० वर्षांनंंतर एकत्र आले.सर्व मित्र मैत्रिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या व आपापला परिचय करून दिला. मेळाव्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. सकाळी १० वाजता सस्नेह मेळाव्यास सुरवात झाली. या मेळाव्यासाठी मुंबई, पुणे, चेन्नई, नाशिक, बºहाणपूर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, जळगाव, अमळनेर, भुसावळ, ठाणे, जामनेर व इतर शहरातील मित्र व मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुमित डांगी, सागर पंडित, हर्षल चांदा, अनिल डोंगरे, नितीन झाल्टे, अमोल सुरळकर, रुपेश बाविस्कर, मनोज पाटील, विलास कोठारी, विलास बोहरा, उमाकांत पाटील, विजय महाजन, अमित सैतवाल, दीपक माळी, जयश्री पाटील, सुचिता खर्चे, विद्या पाटील, शारदा माळी, सीमा चौधरी, अनघा भोकरे, स्वाती पाटील, सोनाली पवार, दीपाली पाटील, ज्योती दौड, प्रीती पाटील, भारती पाटील, विद्या लोखंडे, पूनम महाजन, रितेश महाजन, गिरीश गोसावी, पंकज सोनार, जितेंद्र विसपुते, श्याम निरखे, प्रशांत पाटील, विशाल पाटील, शैलेश पाटील, जितेंद्र सूर्यवंशी, राजेंद्र भोई, अजय पाटील, मयूर पोरवाल, देवेंद्र पाटील यांच्यासह आदी मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीJamnerजामनेर