शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तळीराम मनपा कर्मचाऱ्यामुळे वयोवद्धाच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार तब्बल साडेतीन तास खोळंबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 09:37 IST

जळगाव : रामानंद परिसरातील एका निराधार वृद्धाच्या निधनानंतर परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास पुढाकार घेतला. मात्र बुधवारी रात्री स्मशानभूमीत मनपाचा कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागली. तळीराम मनपा कर्मचा-याच्या तल्लफने हा संतापजनक प्रकार  घडला, तो संतप्त नागरिकांनी ‘लोकमत’कडे कळविला. पार्वतीनगरात राहणारे उत्पल ...

जळगाव : रामानंद परिसरातील एका निराधार वृद्धाच्या निधनानंतर परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास पुढाकार घेतला. मात्र बुधवारी रात्री स्मशानभूमीत मनपाचा कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागली. तळीराम मनपा कर्मचा-याच्या तल्लफने हा संतापजनक प्रकार  घडला, तो संतप्त नागरिकांनी ‘लोकमत’कडे कळविला. 

पार्वतीनगरात राहणारे उत्पल डे (वय ६०) यांचे बुधवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास  हृदयविकारामुळे निधन झाले. डे यांचे या भागात मुलगी व जावई वगळता कोणीही नातेवाईक नाही. यामुळे रामानंदनगर परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून नेरीनाका स्मशानभूमीत पूर्व सूचना देत त्यांचे पार्थिव रात्री १० वाजता आणले.  मात्र त्यानंतरही रात्री पार्थिव आणले असता स्मशानभूमीत कोणीही कर्मचारी हजर नव्हता. या दरम्यान महापालिकेत फोन करून कळविले. परंतु उपयोग झाला नाही. रात्री दीड वाजेपर्यंत कर्मचारी आलेला नव्हता. अखेरीस नागरिकांनी स्मशानभूमीतील कर्मचा-याला मद्याच्या दुकानावरून शोधून आणले. यानंतर रात्री 1.45 वाजण्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.