शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावची प्रयोगशाळा राज्यात पहिली, मूक जनावरांच्या वेदनांवर अशीही फुंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 06:29 IST

मूक वेदनांवर निदानाची फुंकर

कुंदन पाटील

जळगाव : मूक जनावरांच्या वेदना... व्यक्त न करता येणारं दुखणं... निदानाअभावी आजाराने पाय पसरवतच जाणं... या साऱ्या अडथळ्यांच्या प्रवासात येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने सुखकर वाट शोधून काढली आहे. कार्यालयातील नादुरुस्त व निष्क्रिय उपकरणांच्या माध्यमातून तज्ज्ञांकरवी प्रयोगशाळा उभी केली आहे. या प्रयोगशाळेत रक्तासह विविध चाचण्या करण्याच्या सोयी उपलब्ध झाल्याने जनावरांमधील आजारांचे २४ तासांतच निदान व्हायला लागले आहे. राज्यात जिल्हास्तरावरची अशाप्रकारची ही पहिलीच प्रयोगशाळा ठरली आहे.

जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या नावाने या प्रयोगशाळेने राज्यात ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी जनावरांमधील आजारांच्या निदानासाठी रक्तासह विविध नमुने नाशिक किंवा पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्याच्या अहवाल प्राप्तीसाठी आठवडाभराचा कालावधी लोटला जात होता. परिणामी उपचाराअभावी अनेक जनावरांचा मृत्यू होत होता. त्यामुळे येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला आणि ‘टाकाऊ’ उपकरणांच्या माध्यमातून ही यंत्रणा उभी केली आहे.

अशा आहेत सुविधा...‘हिमॅटो ॲनालायझर’ : या माध्यमातून रक्त चाचण्या केल्या जातात. तसेच संवदेनशील प्रतिजैविक चाचण्यांच्या माध्यमातून जनावरांमधील रक्तजल व रक्ताचे नमुने घेतले जातात. हिमोग्लोबीनसह रक्तातील विविध घटकांचा अभ्यास या चाचणीतून होतो. बायोकेमिकल ॲनालायझर : या माध्यमातून यकृत व मूत्रपिंडांची तपासणी केली जाते. या दोन्ही अवयवांची कार्यक्षमताही स्पष्ट केली जाते. 

अँटिबायोटिक सेन्सिटिव्ह टेस्ट : प्रतिजैविक (अँटिबायोटिक) जास्त प्रमाणात वापरल्यामुळे झालेल्या दुष्परिणांना ओळखण्यासाठी ही चाचणी पूरक ठरते. या चाचणीमुळे प्रतिजैविकांचा मर्यादितच वापर होतो. काचपट्टी चाचणी : रक्त नमुन्यांच्या अन्य चाचण्यांसाठी काचपट्टीची सुविधा आहे. परजीवींमुळे होणाऱ्या आजारांचे तत्काळ निदान होते. 

जिल्हास्तरावर हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. शासनानेही या अभिनव प्रयोगाला बळ दिले. राज्यातील अन्य जिल्हेही ‘जळगाव पॅटर्न’साठी पुढाकार घेत आहेत. आता तालुकापातळीवरही या प्रयोगशाळा उभ्या करण्याचा प्रयत्न आहे. -डॉ. एस. पी. पाटील, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग

टॅग्स :Jalgaonजळगाव