शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली रेल्वे स्थानकावरुन जळगावचा १४ वर्षाचा मुलगा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:20 IST

शिकवणीसाठी घराबाहेरुन पडलेला गौरव दिनकर पाटील (१४, रा.पीएनटी कॉलनी, डोंबिवली पूर्व, जि.ठाणे) हा मुलगा डोंबिवली रेल्वे स्थानकावरुन मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता गायब झाला. बुधवारी रेल्वे स्थानक परिसरात गौरव याची सायकल सापडली.

ठळक मुद्देदुस-या दिवशी सायकल सापडली अपहरणाचा संशय
जळगाव : शिकवणीसाठी घराबाहेरुन पडलेला गौरव दिनकर पाटील (१४, रा.पीएनटी कॉलनी, डोंबिवली पूर्व, जि.ठाणे) हा मुलगा डोंबिवली रेल्वे स्थानकावरुन मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता गायब झाला. बुधवारी रेल्वे स्थानक परिसरात गौरव याची सायकल सापडली. दरम्यान, त्याचे अपहरण झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. हा मुलगा जळगाव जिल्ह्यातील लोण, ता.एरंडोल येथील मुळ रहिवाशी आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव पाटील हा आठवीच्या वर्गात डोंबिवली येथे शिक्षण घेतो. रोज सकाळी शिकवणीसाठी तो सायकलने जातो. घरापासून जास्त अंतर नसल्याने तो सायकलनेच जातो. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता तो डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून गायब झाला. शिकवणीच्या ठिकाणी पोहचला नाही व घरीही आला नाही म्हणून पालकांनी त्याचा शोध घ्यायला सुुरुवात केली. डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमे-यात तो कैद झालेला असून दप्तर व रेनकोट त्याच्याजवळ आहे. एका कॅमेºयात तो एकटा प्लॅटफार्मवर आहे तर दुसºया कॅमेºयात तो एका महिलेसोबत जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचे अपहरण झाल्याचा संशय आहे. चुकून तो लोकल गाडीत बसला असावा अशीही शक्यता आहे. नातेवाईक व पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. गौरव याचे वडील डोंबिवली येथे बांधकाम कंत्राटदाराकडे कामाला आहेत. जळगाव जिल्ह्यताल लोण, ता.एरंडोल येथील ते मुळ रहिवाशी आहेत. हा बालक कुठे आढळला तर डोंबिवली पोलीस व नातेवाईकांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव