शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसाने जळगावकर सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:42 IST

मंगळवारी २६ जून रोजी सकाळी रिमझिम पावसाला सुुरुवात झाली. दिवसभरात दर दोन तासाला हजेरी लावणाºया पावसाने सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक दमदार हजेरी लावल्यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते.

ठळक मुद्देठिकठिकाणच्या रस्त्यांवर साचले पाणीसंततधार पावसामुळे वातावरणात गारवाशेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरुवात

जळगाव : सोमवारी रात्री झालेल्या पावसानंतर मंगळवारी २६ जून रोजी सकाळी रिमझिम पावसाला सुुरुवात झाली. दिवसभरात दर दोन तासाला हजेरी लावणाºया पावसाने सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक दमदार हजेरी लावल्यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यामुळे शाळेला जाणाºया विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. पावसामुळे शहरातील सर्व भागातील सखल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याने शेतकºयांनी पेरणीची तयारी केली. सकाळीच शेतकºयांनी शेतात धाव घेत पेरणीला सुरुवात केली. काही ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने शेतात वाफसा नव्हता. त्यामुळे शेतकºयांना माघारी परत यावे लागले.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस