शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जळगावाता धनत्रयोदशीला ‘सुवर्णवेध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:31 IST

सुवर्ण बाजारात उसळली गर्दी

ठळक मुद्देकोट्यवधींची उलाढालधन्वंतरीचे पारंपरिक पद्धतीने पूजन

जळगाव : धनत्रयोदशीला जळगावातील सराफ बाजारात सोने खरेदीसाठी नागरिकांची दिवसभर प्रचंड गर्दी होती. सोन्याचा भाव ३२ हजार २०० पर्यंत असतानाही दुकानांमध्ये पाय ठेवण्यासही जागा नव्हती. दिवसभरात कोट्यवधींची उलाढाल झाली.यंदा जिल्ह्यात दुष्काळीस्थिती असल्याने सोने-चांदी खरेदीस फारशी गर्दी होणार नाही, असे संकेत मिळत होते, मात्र ग्राहकांनी धनत्रयोदशीला महत्त्व दिल्याने जाणकारांचे अंदाज फोल ठरविले.सुवर्णनगरी म्हणून जळगावची देशभरात ख्याती आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदीचा चांगला योग असल्याने या दिवशी सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जात असते. त्यामुळे नागरिकांनी सकाळपासून तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत सोने खरेदीसाठी शहरातील सराफी पेढ्यांमध्ये गर्दी केली होती.धन्वंतरीचे पारंपरिक पद्धतीने पूजनधनत्रयोदशीला धन्वंतरीची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली.त्यानंतर घरातील धनाची देखील यावेळी पूजा करुन आरोग्यासह सुखसमृद्धी नांदावी. यासाठी प्रार्थना करण्यात आली.आज नरक चतुर्दशीआश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरकचतुर्दशी. पहाटे लवकर उठून सूर्योदयापूर्वी सुवासिक उटणे, तेलाचे मर्दन लाऊन स्नान केले जाते, त्यास अभ्यंगस्नान असे म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नानानंतर यमासाठी दीपदान करण्याची प्रथा आहे.धनत्रयोदशीचा योग साधत ग्राहकांनी सोने खरेदीला प्रचंड प्रतिसाद दिला. दुष्काळी परिस्थिती असतानाही खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती.-मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, बाफना ज्वेलर्स.

टॅग्स :GoldसोनंJalgaonजळगाव