शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा परिषदेत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:52 IST

अनियमितता आढळली

जळगाव : धरणगाव तालुक्यातील पथराड खु.।। येथील ग्रामपंचायतमधील अनागोंदी व गैरव्यवहाराबाबत वारंवार तक्रारी करून दखल घेतली जात नसल्याने संतप्त मिथुन पितांबर साळुंखे या तरुणाने मंगळवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.साळुंखे यांनी ग्रा.पं.मधील गैरव्यहार, दप्तरात खाडाखोड, शासकीय नियम धाब्यावर बसवून सरपंच, ग्रामसेवक यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या २०१६-१७ ते आजपर्यंतच्या कामातील तफावत, अनियमितता याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावरून चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीही झाली, त्यात अनियमितता आढळली. याप्रकरणी फौजदारी गुन्हाची शिफारस असताना जिल्हा परिषदेकडून कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त मिथुन साळुंखे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.विविध तक्रारींच्या चौकशीसाठी समिती नेमून आठ दिवसात कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव