शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशी सोडायला गेलेल्या जळगावचा तरुण राजस्थानात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:11 IST

जळगाव : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवाशांना रितसर प्रशासनाची परवानगी घेऊन राजस्थानात सोडायला गेलेल्या उमेश बाबुलाल प्रजापत (२८,रा.आयोध्या नगर) या तरुणाचा ...

जळगाव : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवाशांना रितसर प्रशासनाची परवानगी घेऊन राजस्थानात सोडायला गेलेल्या उमेश बाबुलाल प्रजापत (२८,रा.आयोध्या नगर) या तरुणाचा परत येत असताना ट्रॅक्टर-कार अपघातात मृत्यू झाला.रविवारी दुपारी दोन वाजता धार-धामनोड या मार्गावर हा अपघात झाला. उमेश हा कारने (क्र.एम.एच.१९ ए.पी.८४८८) राजस्थानात प्रवाशी सोडायला गेला होता. तेथून परत येत असताना धार-धामनोड रस्त्यावर ट्रॅक्टर व कारची धडक झाली. त्यात कारचा चुराडा झाला असून उमेश जागेवरच गतप्राण झाला तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे.उमेश हा आयएमआर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी होता. सध्या तो फोटोग्राफीचा व्यवसाय करीत होता.वडिलांचा केटर्सचा व्यवसाय आहे. उमेश याचे आई, वडील राजस्थानात गेले आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भाऊ तातडीने रवाना झाला. पत्नी गृहीणी असून त्यांना दीड वर्षाची एक मुलगी आहे. दरम्यान, रविवारी त्याने आई, वडिलांचा कारमधील फोटो असलेले स्टेटस मोबाईलवर ठेवले होते व ‘मिस यू डॅड मॉम’ असा उल्लेख त्यात केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव