शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

जळगावात महिलेने केला चोरट्याचा पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:58 IST

२८ हजारांचा ऐवज लंपास करण्यात चोरट्याला यश

ठळक मुद्देदागिने व मोबाइल लांबविलापहाटे तीन वाजता घरातून चोरटा पळाल्याने केला पाठलाग२८ हजारांचा ऐवज लांबविण्यात चोरट्याला यश

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१६ : घरात चोरी करून पसार होणाऱ्या चोरट्याचा एका महिलेने पहाटेच्या सुमारास पाठलाग केल्याची घटना रामानंदनगरातील श्यामनगरात घडली आहे. या घटनेत २७ हजार हजार रुपयांचे दागिने व एक हजार रुपयाचा मोबाइल लांबविण्यात चोरट्याला यश आले आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नीता गणेश ढवळे या श्याम नगरातील गट क्र.१९ मध्ये मुलगी योगिता (वय १५) व मुलगा गौरव (वय १२) यांच्यासह वास्तव्याला आहेत. शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते मुलांसह बेडरूमध्ये झोपून गेल्या. पहाटे साडेतीन वाजता घरातील हॉलमध्ये काही तरी हालचाल होत असल्याचा आवाज त्यांना आला. उठून पाहिले असता एक जण घरातील कपाटात काही तरी शोधताना दिसला. चाहूल लागताच तो पळाला.नीता यांनी पाठलाग केला, मात्र काही उपयोग झाला नाही.नीता यांनी घरात येऊन लाकडी शोकेसची पाहणी केली असता त्यात ठेवलेले १२ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची एक माळ, ८ हजार रुपये किमतीची तीन ग्रॅमची माळ, सात हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅमचे कानातील दागिने व एक हजार रुपये किमतीचा मोबाइल गायब झालेला होता. या घटनेत २८ हजारांचा ऐवज चोरट्याने लांबविला. नीता ढवळे यांनी यांनी सोमवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा