शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: उकाड्यापासून दिलाशासाठी पाण्यात उतरला, पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ बुडाला

By विजय.सैतवाल | Updated: May 25, 2024 22:23 IST

Jalgaon: म्हशी चारण्यासाठी गेलेला असताना उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून मुर्दापूर धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या हर्षल अशोक चौधरी (१४, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या मुलाचा  बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

- विजयकुमार सैतवालजळगाव - म्हशी चारण्यासाठी गेलेला असताना उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून मुर्दापूर धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या हर्षल अशोक चौधरी (१४, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या मुलाचा  बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, २५ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ हिरावला गेला आहे. यामुळे चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तालुक्यातील नशिराबाद येथे राहणाऱ्या हर्षल चौधरी याने इयत्ता आठवीची परीक्षा दिली होती. तो गावातीलच इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता. हर्षलचे आई-वडील हातमजुरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात.  शनिवारी हर्षल हा गावातील काही जणांच्या म्हशी घेवून त्या चरण्यासाठी गावाजवळ असलेल्या मुर्दापूर धरणाच्या परिसरात गेला होता. तप्त उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने तो आंघोळ करण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला. मात्र त्याला धरणाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे काही मिनिटात त्याच्या नाका तोंडात पाणी जावून तो पाण्यात बुडाला.

हर्षल पाण्यात बुडत असल्याचे दिसताच नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली व काही ग्रामस्थांच्या मदतीने हर्षलला पाण्यातून बाहेर काढले. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत हर्षल यास मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पाच बहिणी असा परिवार आहे.

उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबाला हातभारमयत हर्षल चौधरीच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तसेच शाळेला सुट्या असल्यामुळे तो गावातील काही जणांचे गुरे घेऊन चरण्यासाठी नेत होता. शनिवारीदेखील तो मुर्दापूर धरणाजवळ गेला असताना ही दुर्देवी घटना घडली व एकुलता एक मुलगा हिरावला गेला.

टॅग्स :Jalgaonजळगाव