शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुत झालेल्या विवाहितेच्या मृत्यूनंतर जळगावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 13:59 IST

दोन दिवसापूर्वीच प्रसूत झालेल्या मनीषा विनोद कोळी (वय २२, रा.कासवे, ता.यावल) या विवाहितेचा शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास मृत्यू ओढवल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करुन हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.

ठळक मुद्देशाहू महाराज हॉस्पिटलधील घटनासोमवारी रात्री १२.३० वाजेपर्यंत गोंधळडॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांकडून आरोप

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.५ : दोन दिवसापूर्वीच प्रसूत झालेल्या मनीषा विनोद कोळी (वय २२, रा.कासवे, ता.यावल) या विवाहितेचा शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास मृत्यू ओढवल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करुन हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. यावेळी तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.कासवे, ता.यावल येथील मनिषा कोळी यांना प्रसुतीसाठी शनिवारी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री साडे नऊ वाजता मनीषा ही प्रसुत झाली. गोंडस अशा मुलीला तिने जन्म दिला. यावेळी मनिषाचे सिझेरियन करण्यात आले होते.मनिषा हिचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करुन तीव्र संताप केला. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे हे नियंत्रण कक्षातील दंगा नियंत्रण पथकासह दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांची समजूत घातली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJalgaonजळगाव