शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: हतनूर धरणाचे दहा दरवाजे उघडले, रिपरिप पावसातही गूळ प्रकल्प भरला, दोन दरवाजे खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 15:56 IST

Jalgaon: भुसावळनजीक असलेल्या हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे दहा दरवाजे १३ रोजी सकाळी एक मीटरने उघडण्यात आले आहेत.

- नरेंद्र पाटीलजळगाव -  भुसावळनजीक असलेल्या हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे दहा दरवाजे १३ रोजी सकाळी एक मीटरने उघडण्यात आले आहेत.

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बऱ्हाणपूर, देडतलाई, टेक्सा, एरडी, गोपालखेडा, चिखलदरा, लखपुरी, लोहारा, अकोला आदी ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे. तर दुसरीकडे हतनूर परिसरामध्ये ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. यामुळे गुरुवारी सकाळी हतनूर धरणाचे १० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आलेले आहेत.

गूळ प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडलेचोपडा : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने गूळ धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी सात वाजता या धरणाचे दोन गेट ०.१० मीटरने उघडण्यात आले आहेत.चोपडा तालुक्यात मालापूर येथे सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये गुळी नदीवर गूळ प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या प्रकल्पात पाण्याचा साठा २३ दशलक्ष घनमीटर आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव