शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे आरोपीच्या अटकेसाठी रात्री ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 13:16 IST

पोलीस ठाण्यात दीड तास गोंधळ

ठळक मुद्देमृतदेह ताब्यात घेण्यास नकारमहिलांनी पोलीस यंत्रणेविषयी व्यक्त केला रोष

जळगाव - अक्षरा उर्फ छकुली नरेश करोसिया या बालिकेच्या मारेकऱ्याला अटक करावी या मागणीसाठी समता नगरमधील रहिवाशांनी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडला. १५ तासाचा कालावधी लोटला गेला तरी आरोपी सापडत नसल्याने महिलांनी पोलीस यंत्रणेविषयी रोष व्यक्त केला.सामाजिक संघटना व विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समता नगरमधील रहिवाशांना घेऊन रामानंद नगर पोलीस स्टेशनवर मोर्चा आणला. रात्री ९ ते १०.३० असा दीड तास महिलांनी ठिय्या मांडला. रिपाईचे अनिल अडकमोल यांनी समता नगरात कायमस्वरुपी पोलीस चौकी व आरोपीच्या अटकेची मागणी केली. आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यसंस्कारही करणार नाही अशी भूमिका रहिवाशांनी घेतली. चारशेच्यावर जमाव यावेळी जमला होता. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी आरोपीला अटक केली जाईल, शिवाय मुलीच्या वडीलांची कारागृहातून सुटका व्हावी यासाठी अमरावती प्रशासनाशीसंपर्क करुन अहवाल दिला आहे असे सांगून त्याचा कागदच त्यांनी दाखविला. महापौर ललित कोल्हे यांनी यावेळी मध्यस्थी केली. मार्चेकरांमध्ये मुलीची आई, मावशी, भाऊ व अन्य नातेवाईक होते.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव