शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळातील जळगाव रोड, वाढीव  परिसर  समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 15:36 IST

शिवार ग्रामीण हद्दीत तर  मतदान अधिकार शहरी हद्दीत असल्यामुळे ‘ना इधर के ना उधर के’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकोणीही वाली नाही शिवार ग्रामीण हद्दीत तर  मतदान अधिकार शहरी हद्दीत असल्यामुळे ‘ना इधर के ना उधर के’ अशी स्थिती

भुसावळ : शहरातील जळगाव रोडवरील वाढीव, विस्तारित झालेल्या परिसरात कुठल्याही प्रकारची सोय नाही. तसेच  हे शिवार ग्रामीण हद्दीत तर  मतदान अधिकार शहरी हद्दीत आहे. परिणामी ‘ ना इधर के ना उधर के’ अशी परिस्थिती या भागातील नागरिकांची झाली आहे. या परिसरातील समस्या त्वरित सोडवाव्यात यासाठी काँग्रेसच्या फाउंडेशन शहराध्यक्ष मीनाक्षी जावरे यांनी पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे व समस्या सोडण्याची मागणी केली आहे.शहरातील जळगाव रोडवरील एका खाजगी रुग्णालतासमोरील वरदविनायक कॉलनी, महालक्ष्मी नगर, स्वामी विहार, भाग्यश्री विहार, साईविहार, नारायणनगर याशिवाय अनेक नवीन कॉलन्या वसलेल्या आहेत. भौगोलिक दृष्ट्या हा सर्व्हे नंबर साकेगाव ग्रामीण हद्दीमध्ये येतो. मात्र येथील नागरिक मतदान हे शहरी हद्दीत करत असतात. यामुळे ‘ना इधर घे ना उधर ’ अशी परिस्थिती या प्रभागातील नागरिकांची झाली आहे. याठिकाणी ना धड रस्ते, ना पाणी, ना गटारीची साफसफाई होत असते.तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग लागलेले  आहेत. याशिवाय येथे पथदिवेही नेहमीच बंद असतात. याविषयी काँग्रेसच्या सेवा फाऊंडेशन शहराध्यक्ष मीनाक्षी जावरे यांच्यासह परिसरातील अनेक महिलांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन या भागातील समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ