शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव ते पुणे एसटीची स्लीपर कोच सेवा उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:37 IST

दोन बसेस् दाखल

ठळक मुद्देकमी थांबे करून लवकर पोहचविण्याचा प्रयत्नदररोज रात्री १० वाजता सुटणार बस

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १६ - जळगाव ते पुणे दरम्यान परिवहन महामंडळाची स्लीपर कोच सेवा गुरुवार, १७ मे पासून सुरू होणार असून त्यासाठी जळगाव आगारात दोन स्लीपर कोच बसेस् मंगळवारी दाखल झाल्या. जळगाव येथून पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने खाजगी आराम बसेस्ला गर्दी असते. त्या स्पर्धेत टिकण्यासाठी परिवहन महामंडळानेही ही सेवा सुरु करीत आहे.दररोज रात्री १० वाजता सुटणार बसजळगाव येथून पुणे येथे जाण्यासाठी दररोज रात्री १० वाजता बस रवाना होईल. परतीच्या प्रवासातही पुणे येथून रात्री १० वाजताच ही बस सुटेल. एका बाजूने प्रति प्रवासी ९१५ रुपये भाडे राहणार आहे.नेरी नाक्यावरील थांब्यापासून बस रवाना होणारसध्या पुणे येथे जाणाºया खाजगी आराम बसेस्च्या नेरी नाक्यानजीक असलेल्या थांब्याजवळच ही बस थांबणार असून तेथून प्रवासी भरून ही बस निघेल व मुख्य बसस्थानकावर येऊन पुण्याकडे रवाना होणार आहे.उशिरा निघून लवकर पोहचविणारप्रवाशांच्या सोयीसाठी रात्री उशिरा निघून सकाळी लवकर ही बस पोहचण्यावर भर राहणार असून त्यासाठी थांबेदेखील कमी करण्यात येणार आहे व तसे नियोजन केले जात असल्याचे देवरे यांनी सांगितले.भुसावळसह इतर स्थानकातूनही लवकरच स्लीपर कोचजळगाव आगारासह लवकरच भुसावळ, अमळनेर व जिल्ह्यातील इतर आगारांमध्येही स्लीपर कोच बस दाखल होणार असून तेथूनही पुण्यासाठी ही सेवा लवकरच सुरू होईल, अशी माहिती देवरे यांनी दिली.स्लीपर कोच बसच्या स्वागत प्रसंगी एसटी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष आर. के. पाटील, सेना अ‍ॅक्शन टीम प्रमुख गोपाळ पाटील, दिलीप सूर्यवंशी, विठ्ठल धोबी, बंडू उपाध्ये, प्रकाश सोनवणे, उर्मिला सूर्यवंशी, राजू चौधरी, अशोक चौधरी व एसटी कर्मचारी उपस्थित होते. या बसमध्ये प्रथमश्रेणीची वातानुकूलित व्यवस्थेसह संगीत व्यवस्था आहे.जळगाव आगारासाठी १५ मे रोजी दोन स्लीपर बसेस् दाखल झाल्या आहेत. त्यांची तपासणी करणे, एसी व्यवस्था व इतर आवश्यक पूर्तता करण्यात येऊन या बसेस् १७ मे पासून पुणे मार्गावर धावतीलराजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळJalgaonजळगाव