शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दररोज ५०० टन प्लॅस्टीक कचऱ्यावर जळगावात प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:27 IST

पर्यावरण संतुलनास हातभार : प्लॅस्टिक बंदीनंतर रिसायकलिंग उद्योगास चांगले दिवस

विजयकुमार सैतवालजळगाव : पर्यावरणास घातक ठरणाºया प्लॅस्टीक कचºयामुळे सर्वत्र प्रदूषण वाढत असल्याची ओरड होत असताना जळगावात मात्र देशभरातून दररोज येणाºया जवळपास ५०० टन प्लॅस्टीक कच-यावर प्रक्रिया होऊन जळगावातील उद्योजक पर्यावरण संतुलनास मोठा हातभार लावत असल्याचे सुखद चित्र आहे. विशेष म्हणजे राज्यात प्लॅस्टिकबंदीनंतर जळगावातील प्लॅस्टिक रिसायकलिंग उद्योगास चांगले दिवस आहे आहेत.प्लॅस्टीकच्या वाढत्या वापरामुळे जगभरात प्लॅस्टीक प्रदूषणाबाबत मोठी चर्चा होण्यासह भारतातही ही समस्या गंभीर होत असल्याने उपाययोजना करण्याचे प्रयत्न होतात. इतकेच नव्हे यावर उपाययोजना म्हणून गेल्या वर्षी राज्यसरकारने प्लॅस्टीकबंदी केली. सर्वत्र प्लॅस्टिकमुळे प्रदूषण वाढत असल्याची ओरड होत असले तरी जळगावनगरीने त्यावर मात करीत केवळ प्रयत्न न करता प्रत्यक्ष कृती करून पर्यावरणपूरक उद्योगाच्या माध्यमातून पर्यावरण संतूलन राखले जात आहे.५०० टन प्लॅस्टीक कचºयावर प्रक्रियाजळगाव येथे प्लॅस्टीक उद्योग मोठ्या प्रमाणात असून यासाठी जास्तीत जास्त प्लॅस्टीक कचºयाचाच वापर केला जातो. यासाठी देशभरातून दररोज ५०० टन प्लॅस्टीक जळगावात येते. त्यावर प्रक्रिया करून त्यापासून चटई, पीव्हीसी पाईप, ठिबक पाईप, जार, खुर्च्या, बाटल्यांचे ट्रे तयार केले जातात. यामुळे दररोज देशातील ५०० टन प्लॅस्टीक कचºयाची जळगावात विल्हेवाट लावली जाते.१०० प्रकारचे प्लॅस्टीकप्लॅस्टीक कचरा आल्यानंतर ते स्वच्छ करून (वाशिंग) प्रक्रिया केली जाते व त्यापासून प्लॅस्टीक दाणे करून चटई व इतर वस्तू तयार केल्या जातात. येणा-या प्लॅस्टीकमध्ये १०० प्रकारचे प्लॅस्टीक असते. त्यातून वेगवेगळे करून चटईसाठी वेगळे प्लॅस्टीक तर पाईपसाठी व इतर वस्तूंसाठी वेगळे प्लॅस्टीक वापरले जाते. येथे तयार होणारी चटई जगभरात पोहचली आहे.जळगावात प्लॅस्टीक कच-यावर प्रक्रिया करून पर्यावरणाचे संतूलन राखण्याचा प्रयत्न आहे. येथे देशभरातून येणाºया कचºयावर प्रक्रिया केली जाते. विशेष म्हणजे प्लॅस्टिक बंदीनंतर प्लॅस्टिक कचरा येण्याचे प्रमाण वाढले आहे.-विनोद बियाणी, अध्यक्ष, प्लॅस्टीक रिप्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशन, जळगाव

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीJalgaonजळगाव