शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
2
श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)
3
चांदीचा धमाका! एका आठवड्यात १५ हजार रुपयांची वाढ; सोने विक्रमी पातळीच्या दिशेने, ताजे दर काय?
4
US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
5
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
6
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
7
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
8
Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा
9
भारतीय 'सबीह खान' यांची Apple मध्ये जादू! २३४ कोटींचे वार्षिक पॅकेज; कुठे झालंय शिक्षण?
10
भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
11
कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
12
२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले…
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना शुभ-फलदायी, पैशांचा ओघ राहील; ४ राशींना संघर्ष, संमिश्र काळ!
14
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
15
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
16
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
17
हिस्ट्री शीटर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात; अंगावर २५ गुन्हे असलेल्या सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून उमेदवारी
18
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
19
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
20
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ओव्हरटेकच्या नादात ट्रकच्या चाकाखाली येऊन तरूण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 21:10 IST

महामार्गावरील हॉटेल आदर्शसमोरून जात असलेल्या ट्रकला विरूध्द दिशेने ओव्हरटेक करताना दुचाकीवरील भावंडांपैकी मागे बसलेला सुपडू गोकुळ कुंभार (वय-३१, रा़ पुनगाव, ता़ यावल) याचा तोल जाऊन ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला़ मात्र, ट्रक चालकाच्या प्रसंगावधानाने सुपडू हा बचावला, परंतू पाय व कान चिरडले जाऊन गंभीर जखमी झाला़

ठळक मुद्देआदर्श हॉटेल समोरील घटनाट्रकचालकाच्या प्रसंगावधानाने तरूण बचावलादुचाकीस्वार सुखरुप

जळगाव - महामार्गावरील हॉटेल आदर्शसमोरून जात असलेल्या ट्रकला विरूध्द दिशेने ओव्हरटेक करताना दुचाकीवरील भावंडांपैकी मागे बसलेला सुपडू गोकुळ कुंभार (वय-३१, रा़ पुनगाव, ता़ यावल) याचा तोल जाऊन ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला़ मात्र, ट्रक चालकाच्या प्रसंगावधानाने सुपडू हा बचावला, परंतू पाय व कान चिरडले जाऊन गंभीर जखमी झाला़ ही घटना शुक्रवारी दुपारी ३़४५ वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेत दुचाकीचालक दिपक गोकुळ कुंभार (वय-२९) यास काहीही झालेले नाही़घटनास्थळावरून ट्रकचालक पसार झाल्यानंतर त्याने शहरात राहणाऱ्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली़ त्यानंतर चालक हा नातेवाईकांसह दुपारी पोलीस ठाण्यात हजर झाला. याठिकाणी त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली़

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात