शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : काँग्रेसच्या उमेदवारावर पोलिसात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:04 IST

मालमत्तेचे केले विद्रुपीकरण

जळगाव- पक्षाचे झेंडे तसेच पोस्टर लाऊन शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सय्यद फारूख सैय्यद गफ्फार (रा़ शाहुनगर) यांच्याविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे़मनपा निवडणुकीसाठी १ आॅगस्टला मतदान होणार आहे़ यासाठी सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे़ काँग्रेस पक्षाचे उमदेवार सय्यद फारूख सैय्यद गफ्फार यांनी शाहुनगरातील मनपाच्या शौचालयावर पक्षाचे झेंडे तसेच पोस्टर लावून शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केले़ हा प्रकार मनपा प्रशासनाच्या लक्षात आला़ अखेर सायंकाळी मनपा कारकून बुडन खान सरदार खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद फारूख यांच्या विरूध्द महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम १९९५ कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत कोसे करीत आहेत़

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव