शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

जळगावात मनपा निवडणुकीसाठी भाजपा समविचारी पक्षांशी युती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 8:57 PM

मनपा निवडणुकीत समविचारी पक्ष किंवा व्यक्तींसोबत युती करण्याची भाजपाची तयारी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांंनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. या निवडणुकीच्या नेतृत्त्वाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देनेतृत्त्वाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणारजबाबदारी खडसे, महाजन व भोळे यांच्यावरपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला मेळावा

जळगाव : मनपा निवडणुकीत समविचारी पक्ष किंवा व्यक्तींसोबत युती करण्याची भाजपाची तयारी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांंनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. या निवडणुकीच्या नेतृत्त्वाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आयोजित मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी पालकमंत्री हे जळगावात आले असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.निवडणुकीची जबाबदारी खडसे, महाजन व भोळेंवरमनपा निवडणुकीचे नेतृत्व कोण करणार? या प्रश्नावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, या निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्यावर संयुक्तरित्या सोपवली असून या कोअर कमेटीस जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, आमदार, चंदूलाल पटेल हे मदत करतील. नेतृत्व कोणी करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका