शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : काँग्रेसचे केवळ १७ जागांवर उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 20:21 IST

राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला जळगाव महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी १५ वर्षांपासून अयशस्वी झुंज द्यावी लागत आहे. सन २०१३ मध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार दिल्यानंतर यावेळी काँग्रेसला केवळ १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविता आले आहे.

ठळक मुद्देगेल्या निवडणुकीत होते काँग्रेसचे सर्वाधिक ४७ उमेदवारकेवळ १७ जागांवर दिले काँग्रेसने उमेदवारकाँग्रेसच्या वाट्याला १५ वर्षांपासून अपयश

जळगाव : राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला जळगाव महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी १५ वर्षांपासून अयशस्वी झुंज द्यावी लागत आहे. सन २०१३ मध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार दिल्यानंतर यावेळी काँग्रेसला केवळ १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविता आले आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कुटुंबातील उमेदवार विजयी करण्याच्या आवाहनाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुन्हा बगल दिली आहे.जळगाव महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निवडणुकीत उमेदवार उभे करीत आहे. काँग्रेसने सन २००३ मध्ये २४ उमेदवार दिले होते. त्यानंतर झालेल्या २००८ च्या निवडणुकीत २६ तर सन २०१३ मध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार दिले होते. तिन्ही निवडणुकीत मात्र काँग्रेसला आपले खाते देखील उघडता आले नाही.या निवडणुकीत काँग्रेसची सूत्रे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महानगरप्रमुख डॉ.अर्जुन भंगाळे व कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी उमेदवारी निश्चितीपासून ते अर्ज भरण्यापर्यंतचे कामे सांभाळली आहेत. बुधवारी दुपारी माजी मंत्री अब्दुल सत्तार, निरीक्षक विनायकराव देशमुख, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. या निवडणुकीत काँग्रेसने १७ जणांना उमेदवारी दिली.काँग्रेस पदाधिकाºयांचे कुटुंबिय उमेदवारीपासून दूरमाजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या पदाधिकाºयांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याचे आवाहन केले होते. मात्र एकाही नेत्याने आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकाला उमेदवारी देण्यासाठी स्वारस्य दाखविलेले नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव