शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : १४ महिलांसह २० जण हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 12:56 IST

प्रातांधिकाऱ्यांची कारवाई

ठळक मुद्देनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदेश२५ जुलै ते ५ आॅगस्ट या दरम्यान जळगाव बाहेर रहावे लागणार

जळगाव : निवडणुकीच्या काळात सार्वजनिक उपद्रव निर्माण करणाºयांना पोलीस व महसूल प्रशासनाकडून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दुसºया टप्प्यात तात्पुरत्या स्वरुपात रामानंद नगर व शनीपेठ हद्दीतील २० जणांना दहा दिवसांसाठी हद्दपार केले आहे. त्यात १४ महिलांचा समावेश आहे.महापालिका निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी तसेच निर्भयपूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपद्रवी ठरणाºयांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. रामानंद नगर व शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील २० जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार तात्पुरती हद्दपारीचा प्रस्ताव प्रातांधिकाºयांकडे पाठविला होता. प्रातांधिकारी जितेंद्र पाटील यांनी पोलिसांकडून आलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून १८ रोजी त्याला मंजुरी दिली. त्यानुसार या २० जणांना २५ जुलै ते ५ आॅगस्ट या दरम्यान जळगाव बाहेर रहावे लागणार आहे.यांच्यावर केली हद्दपारीची कारवाईशनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील खटाबाई सुरेश सपकाळे, भरत लुकडू मराठे, कौशल्या मधुकर नन्नवरे, रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील पौर्णिमाबाई प्रल्हाद निकम, धन्नो यशवंत नेतलेकर, माधव शामराव निकम, छायाबाई रमेश सकट, भिकुबाई झगडू भोई, अंजनाबाई देवचंद सोनवणे, उत्तम शहादू बाविस्कर, अनिता दिलीप माचरे, विश्वास अरुण गारूंगे, महेंद्र सुरेश बिºहाडे, पार्वताबाई प्रल्हाद सोनवणे, सरलाबाई भावडू सोनवणे, कलाबाई शिवलाल लोंढे, दादा बाळू कोळी, राधाबाई जगन पवार, कलाबाई बाजीराव गुंजे, सुरेखाबाई यशवंत भालेराव यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव