शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘रेडक्रॉस’ सुरू करणार जळगावात रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:32 IST

पिंप्राळा परिसरात बांधकाम करून मिळणाºया ठिकाणी गरजू रुग्णांसाठी रुग्णालय सुरू करून त्याची सर्व जबाबदारी रेडक्रॉस संस्था घेणार असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देपिंप्राळा परिसरात बांधकाम करून मिळणाऱ्या ठिकाणी रुग्णालयइंडियन रेडक्रॉस सोसायटीची वार्षिक सर्व साधारण सभारेडक्रॉसला जागा देणाºया कुटुंबाचा सत्कार

जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण उत्साहात झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन पिंप्राळा परिसरात बांधकाम करून मिळणाºया ठिकाणी गरजू रुग्णांसाठी रुग्णालय सुरू करून त्याची सर्व जबाबदारी रेडक्रॉस संस्था घेणार असल्याचे सांगण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, कोषाध्यक्ष सतीश चरखा, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहकोषाध्यक्ष जी.टी. महाजन, कार्यकारिणी सदस्य डॉ. विजय चौधरी, प्रा. शेखर सोनाळकर, पुष्पा भंडारी, अ‍ॅड. हेमंत मुदलीयार उपस्थित होते. सभेचे इतिवृत्त विनोद बियाणी यांनी वाचून दाखविले. रक्तदाते डॉ.सतीश चित्रे, नीळकंठ गायकवाड, विजय रामदास पाटील, धनंजय जकातदार, मुकुंद गोसावी, डॉ. जे.बी. राजपूत, अ‍ॅड मंजुळा मुंदडा उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश यावलकर यांनी केले तर डॉ. रेखा महाजन यांनी आभार मानले.जागा देणाºयांचा सत्कारशालिग्राम नवलराम पाटील व जिजाबाई शालिग्राम पाटील यांनी रेडक्रॉसला पिंप्राळा परिसरातील त्यांच्या मालकीची जागा स्व:खर्चाने बांधकाम करून देणगी स्वरूपात देणार आहेत. या जागी गरजू रुग्णांसाठी हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असून याची सर्व जबाबदारी रेडक्रॉस संस्था घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सत्कार्यासाठी किशोर राजे निंबाळकर यांनी शालिग्राम पाटील यांचा सहकुटुंब सत्कार केला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJalgaonजळगाव