शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव यंदा राजस्थानपेक्षाही उष्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 20:27 IST

जळगावच्या वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढल्याने तापमानात वाढ होत आहे.

जळगाव : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील तापमानाने अनेक उच्चांक गाठले. वाळवंटी भाग असलेल्या राजस्थानपेक्षाही यंदा जळगावातील उन्हाळा अधिक तीव्र होता.यावर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांत जळगावचे दिवसाचे सरासरी तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअस होते. याच काळात राजस्थानचे तापमान हे ४१ ते ४३ अंश सेल्सिअस राहिले. त्यामुळे जळगाव यंदा राजस्थानपेक्षा एक ते दोन अंशांनी अधिक उष्ण राहिले.ममुराबाद वेधशाळेतील हवामानतज्ज्ञ सुदाम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावच्या वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढल्याने तापमानात वाढ होत आहे. तसेच गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेसे पाणी मुरले नव्हते. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने बाष्पीभवनही कमी प्रमाणात होत असल्याने वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी आहे.जळगावमहिना - तापमानाची सरासरीमार्च - ३८ ते ४० अंशएप्रिल - ४१ ते ४१ अंशमे - ४४ ते ४५ अंशराजस्थानमार्च - ३६ - ३८ अंशएप्रिल - ४० अंशमे - ४४ ते ४६ अंश

 

टॅग्स :TemperatureतापमानJalgaonजळगाव