शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: नांदगाव स्थानकातील ब्लॉकमुळे २९ आणि ३० मे रोजीच्या आठ रेल्वेगाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 23:44 IST

Jalgaon Railway Update: भुसावळ- मनमाड विभागातील नांदगाव स्थानकात रिमोल्डिंगच्या कामासाठी २९ व ३० मे रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील आठ रेल्वेगाड्या रद्द, तर पाच रेल्वेगाड्या अन्य मार्गांनी वळविण्यात येणार आहेत.

- नरेंद्र पाटीलजळगावभुसावळ- मनमाड विभागातील नांदगाव स्थानकात रिमोल्डिंगच्या कामासाठी २९ व ३० मे रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील आठ रेल्वेगाड्या रद्द, तर पाच रेल्वेगाड्या अन्य मार्गांनी वळविण्यात येणार आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या२९ मे रोजी भुसावळ - देवळाली एक्स्प्रेस, पुणे- भुसावळ एक्स्प्रेस, नागपूर- मुंबई एक्स्प्रेस.३० मे रोजी भुसावळ- इगतपुरी पॅसेंजर, इगतपुरी- भुसावळ पॅसेंजर, मुंबई- नागपूर एक्स्प्रेस, देवळाली- भुसावळ एक्स्प्रेस, तसेच भुसावळ- पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या३० मे रोजी नांदेड- निजामुद्दीन एक्स्प्रेस ही गाडी अकोला-भुसावळमार्गे वळविण्यात आली आहे. ३० रोजी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस अकोला- भुसावळमार्गे जाईल. अमृतसर- नांदेड सचखंड एक्स्प्रेस ही अमृतसरहून २९ रोजी सुटणारी गाडी भुसावळ कॉर्ड लाइन, अकोलामार्गे जाईल.२८ रोजी एर्नाकुलम - निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस एर्नाकुलम येथून रोहा, वसई, उधना, जळगावमार्गे जाईल, तसेच २९ रोजीची निजामुद्दीन- एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस जळगाव, उधना, वसई रोहामार्गे जाईल, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJalgaonजळगावBhusawalभुसावळ