शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: ट्रे़डिंग इन्व्हेसमेंट’च्या नावाखाली डॉक्टरची साडे सात लाखांची फसवणूक

By विजय.सैतवाल | Updated: February 6, 2024 11:52 IST

Jalgaon News: शेअर बाजारातील गुंतवणकीतून वाढीव मोबदल्याचे अमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी डॉक्टरचीच ऑनलाईन फसवणूक केली आहे. यात डॉ. चंदरलाल प्रभुदास उदासी (७०, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांच्याकडून दोन अनोळखींनी वेळोवेळी सात लाख ४७ हजार ७३७ रुपये ऑनलाईन स्वीकारले.

- विजयकुमार सैतवालजळगाव - शेअर बाजारातील गुंतवणकीतून वाढीव मोबदल्याचे अमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी डॉक्टरचीच ऑनलाईन फसवणूक केली आहे. यात डॉ. चंदरलाल प्रभुदास उदासी (७०, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांच्याकडून दोन अनोळखींनी वेळोवेळी सात लाख ४७ हजार ७३७ रुपये ऑनलाईन स्वीकारले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिंधी कॉलनीतील डॉ. उदासी हॉस्पिटलमधील डॉ. चंदरलाल उदासी यांच्याशी इक्षीत व समीर शर्मा नाव सांगणाऱ्या दोन जणांनी २८ डिसेंबर २०२३ ते ३ फेब्रुवारी दरम्यान संपर्क साधला. यात त्यांना ‘ट्रे़डिंग इन्व्हेसमेंट’च्या नावाखाली मोबदला देण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार डॉ. उदासी हे गुंतवणूक करत गेले. वेळोवेळी सात लाख ४७ हजार ७३७ रुपये गुंतवूनदेखील कोणताच मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने डॉ. उदासी यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील नावे सांगणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीJalgaonजळगाव