शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात शेतक-याच्या अंगावर कोसळली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:00 IST

शेतात कपाशीची लागवड करीत असताना अचानक आलेल्या वादळ वाºयापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या सुनील उर्फ पिंटू भगवान सोनवणे (३५) यांच्या अंगावर वीज कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी दापोरा, ता.जळगाव शिवारात घडली. या घटनेत सुनील हा गंभीर जखमी झाले असून दैव बलवत्तर म्हणून बचावले आहेत.

ठळक मुद्दे दापोरा येथील घटना शेतकरी गंभीर जखमी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

जळगाव : शेतात कपाशीची लागवड करीत असताना अचानक आलेल्या वादळ वाºयापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या सुनील उर्फ पिंटू भगवान सोनवणे (३५) यांच्या अंगावर वीज कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी दापोरा, ता.जळगाव शिवारात घडली. या घटनेत सुनील हा गंभीर जखमी झाले असून दैव बलवत्तर म्हणून बचावले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हे आई निर्मला व पत्नी आशाबाई यांच्यासह मंगळवारी शेतात कपाशी लागवड करण्यासाठी गेले होते. दिवसभराचे काम अंतिम टप्प्यात असताना पाच वाजता जोरदार वादळ, वारा सुटून विजांचा कडकडाट झाला. पावसाच्याही हलक्या सºया कोसळल्या. या वादळ व वाºयापासून बचाव व्हावा म्हणून सुनील हे आई व पत्नीसह झाडाच्या आडोश्याला गेले. हातात मोबाईलही सुरुच होता, त्याचवेळी विज कोसळून ती सुनील यांच्या छातीला व पोटाला चाटून गेली. या घटनेत घाबरलेल्या पत्नी व आईने शेजारीला लोकांनी बोलावले. सुनील यांचे नातेवाईक शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नरेंद्र सोनवणे यांनी सुनील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, प्रकृती चिंताजनक असली तरी धोका टळल्याची माहिती अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव