शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

जळगाव जिल्हा रुग्णालयात अधिष्ठातांना साडी, चोळी व बांगड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 12:45 IST

भारिप बहुजन महासंघाच्यावतीने आंदोलन

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील (वैद्यकीय महाविद्यालय) गैरसोयींबद्दल केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने सोमवारी दुपारी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांना साडी, चोळी, बांगड्या देऊन आंदोलन करण्यात आले.वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश खेताडे यांनी रुग्णांना बाहेरुन सोनोग्राफी करण्यासह एक्स-रे करण्यास सांगितले होते. त्याबाबत पुराव्यासह २२ जून रोजी अधिष्ठाता डॉ. खैरे यांना महासंघाच्यावतीने निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. तरीदेखील कारवाई न झाल्याने व त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत महासंघाच्यावतीने सोमवारी हे आंदोलन करण्यात आले.या वेळी गमीर शेख, प्रमोद इंगळे, किरण नन्नवरे, भिमराव सोनवणे, मछिंद्र सोनवणे, भरत ससाणे, नितीन सोनवणे, वाल्मीक सपकाळे, मनोज इंगळे, जावेद शेख, गौतम सोनवणे, जे.डी. भालेराव, सलाउद्दीन शेख, जुनेद अख्तर, हर्षल सोनवणे, सिद्धार्थ बिºहाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव